*तमिळनाडू येथे झालेल्या राष्ट्रीय चॅम्पियनशिप कुस्ती स्पर्धेमध्ये पंडित नेहरू हायस्कूलला तीन सुवर्णपदक*
1) सुशील कुमार थोरवी 45kg वजन गटात प्रथम क्रमांक
2) हर्षद नाईक 62kg वजन गटात प्रथम क्रमांक
3) सुरेश लंगोटी 90kg वजन गटात प्रथम क्रमांक
वरील सर्व विद्यार्थ्यांना विश्व भारत सेवा समितीचे अध्यक्ष श्री विजयराव नंदीहळी, शाळेचे मुख्याध्यापक एस. जी.हिरेमठ शाळेचे क्रीडा शिक्षक ” निरंजन कर्लेकर ” तसेच सर्व शिक्षकवर्ग व कर्मचारी वर्ग यांचे मार्गदर्शन लाभले. सर्व विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन
तमिळनाडू येथे झालेल्या राष्ट्रीय चॅम्पियनशिप कुस्ती स्पर्धेमध्ये पंडित नेहरू हायस्कूलला तीन सुवर्णपदक*
Related Posts
इंडियन कराटे क्लबने बेळगाव जिल्हा क्रीडा संघटनेच्या 12 विद्यार्थ्यांना ब्लॅक बेल्ट प्रदान केले.
Spread the loveइंडियन कराटे क्लबने बेळगाव जिल्हा क्रीडा संघटनेच्या 12 विद्यार्थ्यांना ब्लॅक बेल्ट प्रदान केले. कराटे बेल्ट परीक्षा 02 फेब्रुवारी 2025 रोजी मिलेनियम गार्डन, गोवेज टिळकवाडी येथे घेण्यात आली. या…
गोवा राज्य रोलर स्केटिंग चॅम्पियनशिप 2025 मध्ये बेळगावचे स्केटर चमकले*
Spread the love *गोवा राज्य रोलर स्केटिंग चॅम्पियनशिप 2025 मध्ये बेळगावचे स्केटर चमकले* S S रोलर स्केटिंग क्लब आणि गोवा राज्य रोलर स्केटिंग असोसिएशन आयोजित 5 वी टॅलेंट हंट रोलर…