Spread the love

*उलेखनीय कामगिरी केलेल्या स्केटर्सचा सन्मान*

गुड शेफर्ड सेन्ट्रल शाळेच्या वतीने बेळगांव जिल्हा मध्ये झालेल्या सीबीएसई दक्षिण विभागीय व राष्ट्रीय स्पर्धेमध्ये मेडल जिंकून चमकदार कामगिरी केलेल्या बेळगांव जिल्हा रोलर स्केटिंग असो चे स्केटर्स व गुड शेफर्ड सेंट्रल स्कूलचे विद्यार्थी सौरभ साळोखे आणि आनघा जोशी यांचा नुकताच पोलिस कमीशनर श्री ईडा मार्टिन मार्बन्यांग यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला यावेळी प्रशिक्षक सुर्यकांत हिंडलगेकर इम्रान बेपारी, मिसेस साळोखे, मिसेस जोशी उपसथित होते यावेळी पोलिस कमिशनर ईडा मार्टिन यांनी सौरभ व अनघा यांचा सन्मान करून पुढील प्रवासास शुभेच्छा दिल्या