Spread the love

बेंगलोर येथे झालेल्या “कर्नाटका मिनी ऑलिम्पिक कुस्ती स्पर्धेत पंडित नेहरू हायस्कूलला दोन सुवर्णपदक व एक रोप्य पदक पदक “1) कु. हर्षद नाईक 65 किलो वजन गटात प्रथम क्रमांक , 2) कु.श्रीशाल करेनी 60 किलो वजन गटात प्रथम क्रमांक 3) कु. सुशील कुमार थोरवी 50 किलो वजन गटात द्वितीय क्रमांक* मिळवीला आहे. शाळेचे मुख्याध्यापक एस जी हिरेमठ तसेच क्रीडा शिक्षक निरंजन कर्लेकर वं विज्ञान शिक्षक विनायक कंग्राळकर तसेच सर्व शिक्षक वर्ग व कर्मचारी वर्ग यांचे मार्गदर्शन लाभले…