Spread the love

*राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेसाठी पंडित नेहरू हायस्कूलच्या दोन विद्यार्थ्यांची निवड,
विश्वभारत सेवा समिती संचलित *पं. नेहरू हायस्कूल शहापूर* या शाळेतील विद्यार्थ्यांनी बेंगलोर( कणकपूर) येथे झालेल्या राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेत 2 सुवर्ण, 2 रौप्य व 2 कास्यपदक मिळविलेले आहे ..
*प्रथम क्रमांक* –
*1)* सुशील कुमार थोरवी (45 किलो वजन गट )
*2)* सुरेश लंगोटी (92 किलो वजन गट )
*द्वितीय क्रमांक*
*1)* श्रीशाल करेनी (60 किलो वजन गट)
*2)* हर्षद नाईक (65 किलो वजन गट)
*तृतीय क्रमांक*
*1)* कैलाश (65 किलो वजन गट)
( गिरकोरोमन )
*2)* संजू हेगडे (55 किलो वजन गट )
वरील वरील सर्व विद्यार्थ्यांना विश्व भारत सेवा समितीचे अध्यक्ष श्री विजयराव नंदीहळी, शाळेचे मुख्याध्यापक एस. जी.हिरेमठ शाळेचे क्रीडा शिक्षक “निरंजन कर्लेकर व विज्ञान शिक्षक विनायक कंग्राळकर “तसेच सर्व शिक्षकवर्ग व कर्मचारी वर्ग यांचे मार्गदर्शन लाभले आता प्रथम क्रमांक मिळविणाऱ्या दोन (2) विद्यार्थ्यांची निवड ” *राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेसाठी* निवड झाली आहे.. सर्व विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन ,