Spread the love

शिवाजीराव पाटील यांचा मतदार संघात झंजावती प्रचार दौरा! मतदारांचा उस्फुर्त प्रतिसाद.                                       चंदगड दि.६ — चंदगड तालुक्याचे लोकप्रिय आणि जनसामान्यांचे कैवारी व धडाडीचे उमेदवार शिवाजीराव पाटील यांनी आज बुधवारी हसुरसासगिरी येथे आपले हजारो कार्यकर्ते आणि सहकार्यासह भेट देऊन मतदारांची भेट घेऊन आशीर्वाद घेतले, यावेळी सर्वश्री रावसाहेब देसाई सुजय जाधव रमेश कोरे आकाश कोरे संजय देसाई विठ्ठल जाधव नत्र आप्पासाहेब देसाई प्रवीण आप्पासाहेब गोरे चंद्रकांत कोरे ,रोशन कदम, साहिल भोसले, राकेश माईक,बाळू देसाई महेश देसाई, मधुकर कदम, राजेंद्र पोवार,नंड अरुण मोरे, सुभाष कोरे, बळवंत शिंदे, अप्पासाहेब देसाई, भैरू नाईक , आदी मान्यवरांनी धावत्या भेटीच्या वेळी उपस्थित राहिलेले आपले लाडके उमेदवार शिवाजीराव पाटील यांना पाठिंबा व्यक्त करून त्यांना हजारोंच्या संख्येने निवडून आणण्याचा निर्धार व्यक्त केला. मळणीच्या कार्यात हातभार या प्रचार दौऱ्याच्या वेळी वैरागवाडी येथील जयसिंग पाटील यांच्या शेत वाडी मध्ये कार्य सुरू असल्याचे पाहून शिवाजीराव पाटील यांनी त्यांच्या शेतात प्रत्यक्ष जाऊन उपस्थिती दर्शविली व मळणीला प्रोत्साहन दिल्याने उपस्थित शेतकरी उपस्थित शेतकरी आणि आणि वै