35 लिटर ते 2000 लिटर क्षमता बंबाची निर्मिती करणारे जगातील एकमेव ओमसाई इंडस्ट्रीज कंपनी कलाश्री बंब या नावाने नावारूपाला आली आहे .
माइलड स्टील स्टेनलेस स्टील व कॉपर धातूपासून निर्माण केलेले एक हजार लिटर कॅपॅसिटी असलेले 4+1 हा बंब जळणावर, सोलार, हिट पंप, गॅस वरती चालतो
हिट पंप घर, मंदिर, हॉस्टेल , लॉजिंग कार्यालय इंडस्ट्रीज अनेक ठिकाणी वापरता येतो. अतिशय उपयुक्त असा एक ते शंभर बाथरूम कॅपॅसिटी नुसार असलेल्या ठिकाणी याचा उपयोग करू शकता.
याची मुख्य विशेषता म्हणजे 24 तास पाणी गरम असते यात शंका नाही. फोर इन वन असलेला हा बंब जगातला पहिलाच शोध आहे. सध्या या बंबाचा उपयोग शिवानी हॉटेल सौंदत्ती स्वस्तिक लॉज खडे बाजार, विजय मंगल कार्यालय बीड, आपटे नॅचरल होम स्टे विजापूर, वीरभद्र मंदिर येडूर, अशा अनेक ठिकाणी यशस्वीरित्या सध्या फोर इन वन बंब चा उपयोग केला जात आहे. ह्या बंबा मध्ये 90% पाणी गरम करून स्वयंपाक केल्यास 80% गॅस ची बचत होते बंबाच्या उपयोगाने अनेकांचे करोडो रुपये बचत झाले आहे. बेळगाव येथील हॉटेल उदय भवन , वैभव रेसिडेन्सी धारवाड, ज्ञानेश्वर माऊली टेम्पल आळंदी,श्रीहरी मंदिर अशा अनेक ठिकाणी बसवण्यात आले आहे. 29 वर्ष ग्राहकांच्या विश्वासाला पात्र असलेले कलाश्री बंब आज ही तितकीच मागणी आहे. कर्नाटक महाराष्ट्र, गोवा, केरळ, तामिळनाडू अशा बऱ्याच राज्यातून सध्या सेवा देत आहेत
खालीलप्रमाणे प्रभावी आणि लक्षवेधी हेडलाईन्स दिल्या आहेत

खालीलप्रमाणे प्रभावी आणि लक्षवेधी हेडलाईन्स दिल्या आहेत: