चला तर पाहू आता एक ब्रेकिंग न्यूज , इच्छुक उमेदवार जगदीश शेट्टर काय म्हणाले

बेळगाव : मला विश्वास आहे मला बेळगाव लोकसभेच्या तिकीट मलाच मिळणार जगदीश शेट्टर , बेळगाव मध्ये जे भाजपचे प्रमुख नेते पदाधिकारी कार्यकर्ते यांच्याशी माझं बोलणं झालं आहे या निवडणुकी संदर्भात…

राहुल व प्रियंका जारकीहोळी यमकनमर्डी मतशेत्रातील कार्यकर्ता व युवा वर्गांची घेत आहेत भेट

बेळगाव : काँग्रेस पक्षातील पाच गॅरंटी योजना व मंत्री सतीश जारकीहोळी यांच्या जनप्रिय कार्यामुळे मला युवा वर्गा सह काँग्रेस कार्यकर्त्यांचा भरघोस पाठिंबा यामुळे लाभत असल्याचे प्रियंका जारकीहोळी पत्रकारांशी बोलताना म्हणाल्या,,,,,…

येळ्ळूर ग्रामपंचायतीने रोजगाराच्या कष्टकरी महिलांसोबत आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा केला

बेळगाव : येळ्ळूर ग्रामपंचायतीच्या अंतर्गत येणाऱ्या येळ्ळूर व अवचारहट्टी गावातील मनरेगाचे काम करणाऱ्या कष्टकरी महिलांच्या सन्मानार्थ आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे आयोजन करण्यात आले. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण हमी योजना (मनरेगा) खाली…

श्रीक्षेत्र दक्षिणकाशी कपिलेश्वर मंदिरामध्ये किरणोत्सवला प्रारंभ

बेळगाव : श्रीक्षेत्र दक्षिणकाशी कपिलेश्वर मंदिरामध्ये किरणोत्सवला प्रारंभ साधारण होळी पौर्णिमा अगोदर व झाल्यानंतर आठवड्याभरात सूर्यकिरण थेट शिवलिंगावर येते या काळात विशेष पूजा अभिषेक महाआरती करण्यात येते ज्या भाविकांना या…

लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसच्या उमेदवार डॉ.अंजली निंबाळकर यांनी प्रत्येक स्तरावरील लोकप्रतिनिधींना मतदार यादी सुपूर्द केली.

बेळगाव : खानापूर काँग्रेस तालुकाध्यक्ष महादेव कोळी यांनी आज उत्तर कन्नड लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसच्या उमेदवार डॉ.अंजली निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने बूथ स्तरावरील कार्यकर्त्यांची मतदार यादी तपासण्यासाठी व बूथ…

बिर्ला इंटरनॅशनल स्कूल बेळगाव, सुरू करीत आहे एक परिवर्तनकारी योजना

बेळगाव : बिर्ला इंटरनॅशनल स्कूल बेळगाव, सुरुवात करीत आहे, आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांची मुले आणि देशसेवेसाठी हुतात्मा झालेल्या सैनिकांच्या मुलांच्या संपूर्ण मोजत शिक्षणाची योजना. ‘बिर्ला इंटरनॅशनल स्कूत’ बेळगाव, सुरू करीत आहे…

झाडशहापूरात पाच गंजी जळून खाक

बेळगाव : आधीच चाऱ्याचा तुटवडा त्यात दुष्काळाने शेतकरी होरपळलेला असतानां त्याचा सामना करत जगतोय.त्यात शेतातील गवत गंजानां आगी लावण्याच कारस्थान कांही समाजकंटक करतानां सर्रास दिसत आहे. मागे येळ्ळूर शिवारातील अनेक…

हाॅकी ॲस्ट्रोटर्फ मैदानाची मागणी मैदानाचे पालक मंत्र्यांचे आश्वासन

बेळगावीः बेळगावने भारताला चार ऑलिंपिक हाॅकी खेळाडू दिले परंतु कर्नाटक शासनाने बेळगावसाठी आंतरराष्ट्रीय दर्जाचे हाॅकी मैदान अद्याप दिलेले नाही, यासाठी जिल्हा प्रशासनाने तातडीने हाॅकी बेळगाव संस्थेची ॲस्ट्रोटर्फ मैदानाची मागणी पूर्णत्वास…

तारांगण जननी ट्रस्ट व अखिल भारतीय साहित्य परिषद तर्फे कर्तुत्वाचा कौतुक सोहळा

बेळगाव : आज कालच्या जीवनात नवीन पिढी स्वतःचं करिअर याकडे जास्त लक्ष देत आहे त्यामुळे उशिरा लग्न आणि युवतींना उशिरा मातृत्व लाभतं .वयाच्या 30 वर्षाच्या आत लग्न होऊन मूल झालं…

सीमाप्रश्नी पत्र मोहिमेत दिल्लीतील दांपत्याचाही सहभाग

बेळगाव : केंद्रीय गृहमंत्र्यांलयाला १०१ पत्रांची मोहीम गेल्या चार दिवसापूर्वी राबविली होती, सीमाभागाच्या विविध भागातून नोंदणीकृत पत्र देशाच्या गृहमंत्र्यांना पाठवून केंद्राने हस्तक्षेप करावा, अशी मागणी या पत्राद्वारे करण्यात आली आहे,…

Other Story