बेळगाव :
दिनांक 5/7/2024 रोजी श्री विठ्ठल रुक्माई मंदिर शिवाजी गल्ली बसरीकट्टी यांच्यावतीने पायी दिंडी जाण्याची पहिलीच वेळ आहे दिंडी बसरीकट्टी ते अंकलगी कोळवी, बेचेंनमर्डी, मार्गे प्रस्ताव करून अंकलगी पहिला क्रॉस मुक्काम होऊन जसे जमल 8 मुक्काम होतील त्यानंतर 13/7/2024 रोजी पंढरपूरला दिंडी जाऊन पोहोचेल या दिंडीमध्ये एकूण 25 वारकरी आहेत
9bd46472-7eff-4b5f-9809-e1ec3be4c442