महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा अपक्ष उमेदवार शिवाजीभाऊ पाटील यांना जाहीर पाठिंबा.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा अपक्ष उमेदवार शिवाजीभाऊ पाटील यांना जाहीर पाठिंबा. शिवाजीराव! तुम्ही रामाची भूमिका बजावा आम्ही हनुमानाची भूमिका निभावू. येणाऱ्या 20 नोव्हेंबरच्या विधानसभा निवडणुकीत निश्चितपणे विजयी करू असा आत्मविश्वास कोल्हापूर…