सीमा भागामध्ये होत असलेला कन्नड वरवंट थांबवावा या मागणीसाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना 101 पत्र पाठवले
बेळगाव : सीमा भागामध्ये होत असलेला कन्नड वरवंट थांबवावा या मागणीसाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना 101 पत्र पाठवले महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्न १९५६ पासून प्रलंबित असून, सध्या महाराष्ट्र सरकारने तो सर्वोच्च…