श्रीराम बिल्डर्स डेव्हलपर्स आणि इंजिनियर्स व समाज सेवक गोविंद टक्केकर यांच्या तर्फे मोफत पाणी वाटप योजनेला नागरिकातून समाधान

बेळगाव : असे म्हणतात की पैसा अनेकांकडे असतो, पण खर्च करण्याची वृत्ती निर्माण व्हायला हवी, आणि तेही योग्य कामाला पैसा खर्च केला तर निश्चितच या कार्याचे फल मिळते, यात शंका…

उद्योजक श्रीकांत देसाई यांच्या मालमत्ता शिनोळीत महाराष्ट्रात आहेत त्या ठिकाणी महाराष्ट्रातील समितीच्या कार्यकर्त्यांना जाऊन निदर्शने केली

बेळगाव : गेल्या तीन दिवसांपूर्वी बेळगाव आनंदवाडी येथील कुस्ती आखाड्यात उद्योजक श्रीकांत देसाई यांनी नेपाळच्या पैलवानाला जय महाराष्ट्र म्हणण्यापासून रोखले होते याशिवाय जय महाराष्ट्र म्हटल्याने उंची कमी होईल असे अपमानजनक…

समाजातील वाढते घटस्फ़ोटाचे प्रमाण कमी करण्यासाठी नवदाम्पत्यानी तडजोडीची भूमिका घ्यावी असे आवाहन मराठा समाज सुधारणा मंडळाचे अध्यक्ष प्रकाश मरगाळे

बेळगाव : समाजातील वाढते घटस्फ़ोटाचे प्रमाण कमी करण्यासाठी नवदाम्पत्यानी तडजोडीची भूमिका घ्यावी असे आवाहन मराठा समाज सुधारणा मंडळाचे अध्यक्ष प्रकाश मरगाळे यांनी केले. मराठा समाज सुधारणा मंडळातर्फे मराठा मंदिर येथे…

प्यास फाऊंडेशन तर्फे कॅम्प मध्ये नवीन तलावाची निर्मिती करणार

बेळगाव : कॅम्प मध्ये धोबी घाट येथे या तलावाची निर्मिती होणार असून बेळगाव शहराच्या मध्यभागी होणारा हा सर्वात मोठा तलाव असणार आहे या तलाव मध्ये झाडे व पक्ष्यासाठी आयर्लंड ची…

जागतिक महिला दिनानिमित्त कर्तृत्ववान डिजिटल कॉमन सर्विस सेंटरच्या महिलांचा गौरव

बेळगाव : जागतिक महिला दिन (International Women’s Day) दरवर्षी 8 मार्च रोजी साजरा केला जातो. आपल्या घरापासून ते देशाच्या विकासामध्येही महिलांचे मोठे योगदान आहे. या दिवशी प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने…

बेळगाव जिल्हा रोलर स्केटिंग असोसिएशनतर्फे महिला दिन साजरा

बेळगाव : बेळगाव जिल्हा रोलर स्केटिंग असोसिएशनचे प्रशिक्षक श्री. सूर्यकांत हिंडलगेकर व सहकारी प्रशिक्षक यांच्या उपस्थितीत महिला दिन उत्साहात पार पडला. या कार्यक्रमासाठी पालकवर्ग व बहुसंख्य महिला उपस्थित होत्या. 8…

महाशिवरात्री निमित्त अध्यापक कुटुंबियांच्या प्राचीन शिव पंचायतन मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन

बेळगाव: बेळगाव दि.८- महाशिवरात्री निमित्त अध्यापक कुटुंबियांच्या प्राचीन शिव पंचायतन मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.सकाळी नामस्मरणात अनेक भक्त सहभागी झाले होते.नामस्मरण झाल्या नंतर रुद्राभिषेक करण्यात आला.यावेळी पूजेचे…

स्केटर्सचा रोख पुरस्कार देउन सन्मान 2024

बेळगाव : ओपन स्केटिंग चॅम्पियनशिप 2024 चे विजेते स्केटर्सचा रोख रक्कम देऊन गौरव करन्यात आला. शिवगंगा स्पोर्ट्स क्लबच्या वतिने स्वर्गीय संगीता चिंडक रोलर स्केटिंग चॅम्पियनशिप 2024 दिनांक 18 फेब्रुवारी 2024…

जी एस एस पी यु काॅलेजच्या प्राध्यापिका श्रीमती वैशाली आनंदराव भारती यांना पी.एच.डी.पदवी प्राप्त

बेळगाव : डाॅ वैशाली आ. भारती यांनी मराठा मंडळ इंजिनियरींग रिसर्च सेंटर मधून विश्वेश्वरया तांत्रिक विश्वविद्यालयतून “स्टडी ऑफ फिजिकल प्राॅपर्टीज ऑफ ॲल्युम्युनियम, क्रोमिअम को सब्स्टुटुटेड फेराईट्स व्हाया सोल जेल मेथड…

राजहंस गल्लीचा राजा हा संघ उपविजेता ठरला

बेळगाव : राजहंस गेलीचा राजा हा संघ, प्रथम फलंदाजी करत असताना, ४ षटकांच्या मोबदल्यात ३ गडी बाद २९ धावा जमवल्या, प्रतिउत्तरार्थ धावा करत असताना, एस. आर. एस. हिंदुस्थान या संघाने…

Other Story