बेळगावचे नूतन जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी पदभार स्वीकारला
बेळगाव: मोहम्मद रोशन यांनी शुक्रवारी बेळगावचे नूतन जिल्हाधिकारी म्हणून पदभार स्वीकारला. माजी जिल्हाधिकारी नितेश पाटील यांच्या हस्ते सत्तांतर करण्यात आले. I.A.S च्या 2015 बॅच मोहम्मद रोशन हे अधिकारी यापूर्वी हेस्कॉमचे…