आंतरराष्ट्रीय पॕरा थ्रोबाॕल स्पर्धेसाठी दिव्यांग खेडाळूंना श्री गुजराती नवरात्र उत्सव मंडळाच्यावतीने मदतीचा हात

श्रीलंकेतील कोलंबो येथे 2024 जुलै महिन्यात आंतरराष्ट्रीय पॕरा थ्रोबाॕल स्पर्धा होणार आहे. या आंतरराष्ट्रीय पॕरा थ्रोबाॕल स्पर्धेसाठी तीन संघात बेळगांव जिल्ह्यातील सात खेळाडूंची प्रथमच निवड झालेली आहे. या खेळाडूंना बेळगांवच्या…

मिळणारी नाल्याच्या सांडपाण्यामुळे यावर्षीही शेतकरी संकटात येणार

बेळगाव : मान्सूनच्या पहिल्याच पावसाने शहरासह ग्रामीण भाग जलमय झाला आहे. विशेषतः विविध ठिकाणी शहरासह शिवारात पाणी साचून राहिल्याने पुराची भीती निर्माण झाली आहे. लेडी आणि बळ्ळारी नाला यंदादेखील शेतकऱ्यांसाठी…

हलगा मच्छे बायपासला मिळाली स्थगिती शेतकऱ्यांनी कोणत्याही भूलथापेवर विश्वास ठेवू नये संघटित राहून लढा रमाकांत कोंडुसकर

बेळगाव : हालगा-मच्छे बायपासमधील शेतकऱ्यांनो महामार्ग प्राधिकरण,प्रशासन,दलालांच्या आमिषाला अजिबात बळी न पडता तुम्हाला खोट्या गोष्टी सांगून भरपाई घेण्यासाठी लालूच लावतील.पण मा.न्यायालयाने बेळगावचा झिरो पॉईंट निश्चित झाल्याशिवाय बायपासमधील शेतकऱ्यांच्या शेतात पाय…

अन्नदाता शेतकऱ्यांच्या समस्या केव्हा सुटणार, कर्नाटक राज्य शेतकरी संघटनेने छेडले आंदोलन

बेळगाव : अन्नदाता शेतकऱ्यांच्या समस्या केव्हा सुटणार या नात्याकारणावरून जिल्हाधिकारी कार्यालयावर नेहमी शेतकऱ्यांचे मोर्चे पाहायला मिळतात पण समस्या मात्र सुटल्याच नाहीत असेच मंगळवार ही घडले. केंद्र आणि राज्य शासनाच्या विरोधात…

वेदांतने आमोण्यातील शेतकऱ्यांना नुकसानभरपाई द्यावी: काँग्रेस

पणजी : उच्च न्यायालयाचा आदेश असुनही आमोणा येथील वेदांत लिमिटेडच्या पिग-आयर्न प्लांटने अद्याप शेतकऱ्यांना नुकसानभरपाई न दिल्याने सरकारने हस्तक्षेप करावा आणि त्यांना न्याय द्यावा अशी मागणी काँग्रेसने सोमवारी केली. गोवा…

Other Story