लक्ष्मणराव चिंगळे यांची बुडा अध्यक्षपदी नियुक्ती
बेळगाव : लक्ष्मणराव चिंगळे यांची बुडा अध्यक्षपदी नियुक्ती झाल्यानंतर बेंगलोर हून बेळगावला आगमन होताच सांबरा विमान तळावर काँग्रेस कार्यकर्त्याकडून व चाहत्याकडून स्वागत करण्यात आले यावेळी वकील प्रदीप पाटील मंजुनाथ बन्नी…