प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या बेळगाव दौऱ्यात बदल
बेळगाव : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बेळगाव दौऱ्यात बदल झाला आहे. रविवार (दि. 28) ऐवजी शनिवारी (दि.27) बेळगावात येऊन मुक्काम करणार असल्याचे बेळगाव भाजप ग्रामीण जिल्हाध्यक्ष सुभाष पाटील यांनी पत्रकार…