येळ्ळूर गावापासून वडगाव पर्यंत च्या रस्त्यावर भेगा पडून खराब झाला आहे लवकरात लवकर रस्त्याचे रुंदीकरण व नूतनीकरण करण्याची ग्रामपंचायत ने केली मागणी
बेळगाव: येळ्ळूर गावापासून बेळगाव शहरातील वडगावपर्यंतच्या रस्त्याचे लवकरात लवकर रुंदीकरण करून नूतनीकरण करण्यात यावे, अशी मागणी येळ्ळूर ग्रामपंचायतच्यावतीने राज्याचे सार्वजनिक बांधकाम व जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांच्याकडे करण्यात आली आहे.…