शैक्षणिक वर्ष २०२२-२०२३ पासून शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूरच्या वतीने सीमा भागातील विद्यार्थ्यांसाठी विद्यापीठ परिसरातील अभ्यासक्रमांसाठीची योजना
कोल्हापूर: शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर शैक्षणिक वर्ष २०२२-२०२३ पासून शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूरच्या वतीने सीमा भागातील विद्यार्थ्यांसाठी विद्यापीठ परिसरातील अभ्यासक्रमांसाठीची योजना १. शिवाजी विद्यापीठ परिसरातील अधिविभागामधील जे अनुदानित अभ्यासक्रम आहेत अशा अभ्यासक्रमास…