लोकसभा निवडणुकीसाठी उद्या मंगळवार दिनांक 7 मे रोजी मतदान यंत्रणा सज्ज झाली आहे.

बेळगाव : लोकसभा निवडणुकीसाठी उद्या मंगळवार दिनांक 7 मे रोजी मतदान यंत्रणा सज्ज झाली आहे. निर्भयपणे मतदान पार पाडण्यासाठी सुमारे दहा हजार पोलिसांचा बंदोबस्त बेळगाव जिल्ह्यात तैनात करण्यात आला आहे.…

Other Story