गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप कै. वाय बी चौगुले यांच्या जन्मदिनानिमित्त उपक्रम

बेळगाव : नवहिंद क्रीडा केंद्र व नवहिंद सोसायटीचे संस्थापक तथा बेळगावच्या विविध सहकारी पतसंस्था, शिक्षण संस्था, राजकारण व समाजकारणात मोठे योगदान असलेले व्यक्तिमत्व कै. वाय बी चौगुले यांच्या जन्मदिनाचे औचित्यसाधून…

Other Story