Spread the love

उद्यमबाग, बेळगाव येथील कलाश्री उद्योग समूहाचा 30 वा वर्धापन दिन आणि मेघा लकी ड्रॉ रविवार, 16 नोव्हेंबर 2025 रोजी सकाळी 11.30 वाजता जल्लोषात साजरा होणार आहे. यावेळी चौथ्या योजनेचा मेगा ड्रॉ काढण्यात येणार असून भाग्यवान विजेत्याला कार किंवा रोख ₹2 लाख मिळणार आहेत, अशी माहिती चेअरमन प्रकाश डोळेकर यांनी दिली.
₹25,000 ची खरेदी किंवा ₹9,600 भरून अजूनही योजनेत सहभागी होता येणार असून मुख्य विजेत्यांसह चार भाग्यवान विजेत्यांना ₹30,000, ₹25,000, ₹21,000 आणि ₹15,000 ची खरेदी वाऊचर्स दिली जाणार आहेत.
कार्यक्रमाला उपस्थित ग्राहकांना 5% ते 45% सूट, तसेच विजेता न ठरल्यास अतिरिक्त ₹500 वाढीसह एकूण ₹10,000 ची खरेदी करण्याची संधी देण्यात आली आहे.
कर्नाटक, महाराष्ट्र आणि गोवा येथील मान्यवरांच्या हस्ते सोडत होणार असून ग्राहक, सभासद आणि हितचिंतकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.