जीवनविद्या मिशनच्या वतीने भव्य विश्वप्रार्थना रॅली संपन्न
जीवनविद्या मिशनच्या वतीने भव्य विश्वप्रार्थना रॅली संपन्न ‘तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार’ असा महान संदेश देणारे थोर समाज सुधारक सदगुरु श्री वामनराव पै यांच्या जीवनविद्या मिशन ज्ञानसाधना केंद्र बेळगाव यांच्यावतीने…
