जांबोटी पेठ आणि गावात महामेळाव्याच्या जनजागृती बाबतची पत्रके वाटून महामेळाव्याला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन म.ए समितीचे नेते व पदाधिकाऱ्यांनी केले.
बेळगाव येथे कर्नाटक सरकारच्या हिवाळी अधिवेशनाला विरोध म्हणून दरवर्षी बेळगावात मराठी भाषिकांच्या वतीने समितीच्या नेतृत्वाखाली महामेळाव्याच्या आयोजन करण्यात येते. त्याचप्रमाणे यावर्षी ही सोमवार दि. 9 रोजी सकाळी 11 वाजता बेळगाव…