हडपद समाजाला न्याय मिळणार का? बसवकल्याण येथील हडपद अप्पण्णा गवीच्या विकासासह विविध मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्याची मागणी
कलबुर्गी, दि. १२ जून : हडपद समाजाच्या प्रलंबित मागण्यांकडे राज्य सरकारने गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी मागणी समाजातील नेते व कार्यकर्त्यांकडून होत आहे. विशेषतः बीदर जिल्ह्यातील बसवकल्याण तालुक्यात असलेल्या शरण हडपद…
