एस के सोसायटी संचलित जी एस एस पदवीपूर्व महाविद्यालय बेळगाव येथे दोन दिवसीय आंतरशालेय वैज्ञानिक आणि सांस्कृतिक महोत्सव “रेजोनन्स” शुभारंभ

एस के सोसायटी संचलित जी एस एस पदवीपूर्व महाविद्यालय बेळगाव येथे (दिनांक 7 डिसेंबर शनिवार ) महाविद्यालयाच्या के. एम गिरी सभागृहात दोन दिवसीय आंतरशालेय वैज्ञानिक आणि सांस्कृतिक महोत्सव “रेजोनन्स” चा…

बेळगाव जिल्हा मराठी डिजिटल मीडिया पत्रकार परिषदेची बैठक संपन्न, लवकरच कार्यकारिणी जाहीर 

बेळगाव जिल्हा मराठी डिजिटल मीडिया पत्रकार परिषदेची बैठक संपन्न, लवकरच कार्यकारिणी जाहीर  बेळगाव : महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार परिषदेशी संलग्नित असलेल्या बेळगाव जिल्हा मराठी डिजिटल मीडिया पत्रकार परिषदेची आज गुरुवारी…

एस के सोसायटी संचलित जी एस एस पदवीदोन दिवसीय आंतरशालेय वैज्ञानिक आणि सांस्कृतिक महोत्सव “रेजोनन्स” चा शुभारंभपूर्व महाविद्यालय बेळगाव येथे

एस के सोसायटी संचलित जी एस एस पदवीपूर्व महाविद्यालय बेळगाव येथे (दिनांक 7 डिसेंबर शनिवार ) महाविद्यालयाच्या के. एम गिरी सभागृहात दोन दिवसीय आंतरशालेय वैज्ञानिक आणि सांस्कृतिक महोत्सव “रेजोनन्स” चा…

प्रकाश बेळगोजी, एल. डी. पाटील यांना गुंफण पुरस्कार जाहीर चंद्रशेखर गावस, राजीव मुळ्ये, संजय वेदपाठक यांचाही पुरस्कार विजेत्यांमध्ये समावेश

प्रकाश बेळगोजी, एल. डी. पाटील यांना गुंफण पुरस्कार जाहीर चंद्रशेखर गावस, राजीव मुळ्ये, संजय वेदपाठक यांचाही पुरस्कार विजेत्यांमध्ये समावेश फोटो – चंद्रशेखर गावस, एल. डी. पाटील, राजीव मुळ्ये, संजय वेदपाठक,…

महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या वतीने ४ जानेवारी २०२५ रोजी भव्य सामान्य ज्ञान स्पर्धेचे आयोजन.*

*महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या वतीने ४ जानेवारी २०२५ रोजी भव्य सामान्य ज्ञान स्पर्धेचे आयोजन.* प्रतिवर्षी प्रमाणे महाराष्ट्र एकीकरण युवा समिती,बेळगाव आयोजित भव्य सामान्यज्ञान स्पर्धा २०२५ सीमाभागातील मराठी भाषा, संस्कृती आणि…

गुंफण साहित्य अकॅदमी व शिवस्वराज जनकल्याण संघटना यांच्या संयुक्त विद्यमानाने, येत्या 22 डिसेंबर रोजी खानापूर येथे गुंफण मराठी साहित्य संमेलन होणार

गुंफण साहित्य संमेलन यशस्वी करण्यासाठी गुंफण साहित्य अकॅदमी व शिवस्वराज्य जनकल्याण संघटना पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक गुंफण साहित्य अकॅदमी व शिवस्वराज जनकल्याण संघटना यांच्या संयुक्त विद्यमानाने, येत्या 22 डिसेंबर रोजी खानापूर…

किरण जाधव यांचे दानशूरांना आवाहन : प्रशांत हंडे यांना औषधोपचारासाठी सढळ हस्ते मदत करा : विमल फौंडेशनने केली 25 हजारांची मदत

किरण जाधव यांचे दानशूरांना आवाहन : प्रशांत हंडे यांना औषधोपचारासाठी सढळ हस्ते मदत करा : विमल फौंडेशनने केली 25 हजारांची मदत बेळगाव : कोनवाळ गल्ली, बेळगाव येथील रहिवासी आणि सामाजिक…

शिवाजीभाऊभव्य बाईक रॅलीमुळे तुतारीचा आवाजच थंडावला

शिवाजीभाऊभव्य बाईक रॅलीमुळे तुतारीचा आवाजच थंडावला चंदगड भागामध्ये अपक्ष उमेदवार शिवाजी पाटील यांची जय जवान जय किसान भव्य बाईक रॅलीची सुरुवात झाली. बाईक रॅलीमध्ये हजारो कार्यकर्त्यांनी स्वतःहून सहभाग घेतला होता.…

नार्वेकर गल्लीतील ज्योतिर्लिंग देवस्थानात रविवारी कार्तिक उत्सव आणि महाप्रसाद

  नार्वेकर गल्लीतील ज्योतिर्लिंग देवस्थानात रविवारी कार्तिक उत्सव आणि महाप्रसाद बेळगाव दरवर्षीप्रमाणे यावर्षीही नार्वेकर गल्ली येथील ज्योतिर्लिंग देवस्थानामध्ये कार्तिक उत्सव साजरा करण्यात येणार आहे. ज्योतिर्लिंग देवस्थानाच्या कार्तिकोत्सवाचे यंदाचे 65 वे…

राजहंसगड किल्ला प्रतिकृती केलेल्या गोकुळ नगर मधील* *मुलामुलींचे कौतुक

*राजहंसगड किल्ला प्रतिकृती केलेल्या गोकुळ नगर मधील* *मुलामुलींचे कौतुक गुडशेड रोड गोकुळ नगर येथील लहान मुलामुलींनी अथक परिश्रम घेत बेळगाव येथील अवघ्या 14 ते 15 किलोमीटरच्या अंतरावर असलेल्या राजहंस गड…

Other Story