Spread the love
  1. मच्छे : येथील सरकारी मराठी प्राथमिक केंद्र शाळा, मच्छे येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.

यावेळी बाबासाहेबांच्या प्रतिमेचे पूजन शाळेतील नवीन शिक्षक श्री. चोपडे सर तसेच श्रीफळ प्रशांत नांदोडकर यांच्या हस्ते करण्यात आले.

कार्यक्रमास शाळेतील शिक्षकवृंद तसेच SDMC सदस्य उपस्थित होते.

यावेळी उपस्थितांनी बाबासाहेबांचे विचार आत्मसात करून “वैचारिक आंबेडकर जयंती” साजरी करण्याचा संकल्प केला.