Spread the love
  1. दिनांक 30 आणि 31 ऑक्टोबर 2025 रोजी राज्यस्तरीय टेबल टेनिस स्पर्धा बिदर येथे आयोजित करण्यात आल्या होत्या. यामध्ये बेळगाव, बेंगलोर, कारवार, मंड्या आणि कोलार या ठिकाणाहूनही अनेक स्पर्धक भाग घेण्यासाठी आले होते. या स्पर्धेत बेळगांव येथील एस के सोसायटीच्या जीएसएस पदवीपूर्व महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी द्वितीय पारितोषिक यासह प्रमाणपत्र आणि पदक पटकाविले. या स्पर्धेसाठी या स्पर्धकांसोबत टीम मॅनेजर म्हणून प्राध्यापक अनघा वैद्य उपस्थित होत्या.