Spread the love

श्री. सुभाष बाळेकुंद्री यांचे निधन

बेळगाव : आदर्शनगर वडगांव येथील रहिवासी श्री. सुभाष बाळेकुंद्री (वय ८२) यांचे शुक्रवार दि. १२ सप्टेंबर २०२५ रोजी कोल्हापूर येथे राहत्या घरी निधन झाले. त्यांनी श्री समादेवी संस्थान बेळगाव तसेच बेळगाव लघुउद्योग संस्थेचे अध्यक्षपद भूषविले होते. रक्षाविसर्जन उद्या रविवार दि. १४ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी ९ वाजता पंचगंगा नदी कोल्हापूर येथे होणार आहे.