- शिवाजीराव पाटील यांचा हुनगिनहाळ येथील मतदारांशी संपर्क दौरा: उत्तम प्रतिसाद ! मागील निवडणुकीत शिवाजीराव पाटील यांना अगदी थोड्या मतांनी मतदारांनी हुलकावणी दिली होती. गेल्या पाच वर्षात केलेली विकास कामे, महिला भगिनींची साथ, युवक, शेतकरी, जवान यांच्या पाठबळावर यावेळी निश्चित विजय मिळवू आणि या मतदारसंघाचा सर्वांगीण विकास करून दाखवू असा विश्वास मतदारांपुढे बोलताना व्यक्त केला.
यावेळच्या निवडणुकीत सुध्दा मला पाण्याची टाकी हे चिन्ह मिळाले असल्याने हे मी माझे भाग्य समजतो. आता मतदारांच्या घराघरात जावून माय भगिनींना आणि वडीलधाऱ्या मंडळींचा आशीर्वाद घेणार असल्याचे स्पष्ट करीत त्या दृष्टीकोनातून प्रचार यंत्रणा काम करीत असल्याचे शिवाजीराव पाटील म्हणाले . .त्या दृष्टीकोनातून माझी प्रचार यंत्रणा जोमाने कान करीत आहे आणि मी या निवडणुकीत निश्चित विजयी होणार असल्याचं विश्वास त्यांनी हुनगिनहाळ गावातील मतदारांसमोर बोलताना व्यक्त केला तसेच बूथ लेव्हलला मी व माझे सहकारी कार्यकर्ते नेते मंडळी जोमाने काम करीत असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी सर्वश्री भीमा कांबळे ,जयवंत कांबळे ,चंदू कांबळे, प्रकाश कांबळे ,मारुती कांबळे, मारुती पवार ,नामदेव मुरुटे ,अमृत कांबळे, रामगौडा कांबळे, विजय कांबळे, कौतुक गुंडली, महांतेश कांबळे, ऋत्विक कांबळे, पवन कांबळे, राजू कांबळे ,आदी मान्यवर उपस्थित होते.शिवाजीराव पाटील यांचा हुनगिनहाळ येथील मतदारांशी संपर्क दौरा: उत्तम प्रतिसाद ! मागील निवडणुकीत शिवाजीराव पाटील यांना अगदी थोड्या मतांनी मतदारांनी हुलकावणी दिली होती. गेल्या पाच वर्षात केलेली विकास कामे, महिला भगिनींची साथ, युवक, शेतकरी, जवान यांच्या पाठबळावर यावेळी निश्चित विजय मिळवू आणि या मतदारसंघाचा सर्वांगीण विकास करून दाखवू असा विश्वास मतदारांपुढे बोलताना व्यक्त केला.
यावेळी सुधा पाण्याची टाकी हे चिन्ह मिळाले असल्याने हे मी माझे भाग्य समजतो. आता मतदारांच्या घराघरात जावून माय भगिनींना आणि वडीलधाऱ्या मंडळींचा आशीर्वाद घेणार असल्याचे स्पष्ट करीत त्या दृष्टीकोनातून प्रचार यंत्रणा काम करीत असल्याचे शिवाजीराव पाटील म्हणाले . .त्या दृष्टीकोनातून माझी प्रचार यंत्रणा जोमाने कान करीत आहे आणि मी या निवडणुकीत निश्चित विजयी होणार असल्याचं विश्वास नी हुनगिनहाळ गावातील मतदारांसमोर बोलताना व्यक्त केला यावेळी सर्वश्री भीमा कांबळे ,जयवंत कांबळे ,चंदू कांबळे, प्रकाश कांबळे ,मारुती कांबळे, मारुती पवार ,नामदेव मुरुटे ,अमृत कांबळे, रामगौडा कांबळे, विजय कांबळे, कौतुक गुंडली, महांतेश कांबळे, ऋत्विक कांबळे, पवन कांबळे, राजू कांबळे ,आदी मान्यवर उपस्थित होते.
शिवाजीराव पाटील यांचा हुनगिनहाळ येथील मतदारांशी संपर्क दौरा: उत्तम प्रतिसाद
Related Posts
राज्याच्या महिला व बालकल्याण खात्याच्या मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांना अश्लील अपशब्द उच्चारल्याचा आरोप असलेल्या आमदार सी. टी. रवी यांच्या निषेधार्थ आणि त्यांची आमदार पदावरून हकालपट्टी करावी,,
Spread the loveराज्याच्या महिला व बालकल्याण खात्याच्या मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांना अश्लील अपशब्द उच्चारल्याचा आरोप असलेल्या आमदार सी. टी. रवी यांच्या निषेधार्थ आणि त्यांची आमदार पदावरून हकालपट्टी करावी,, या मागणीसाठी…
संयुक्त महाराष्ट्राच्या घोषणेसह म.ए. समितीचे शिष्टमंडळ व कार्यकर्ते नागपूरकडे रवाना
Spread the loveसंयुक्त महाराष्ट्राच्या घोषणेसह म.ए. समितीचे शिष्टमंडळ व कार्यकर्ते नागपूरकडे रवाना बेळगाव – एका बाजूला बेळगावात कर्नाटक विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू असताना, दुसऱ्या बाजूला नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत…