Spread the love

श्रीक्षेत्र दक्षिणकाशी श्री कपिलेश्वर मंदिर श्री कार्तिक स्वामी मंदिरामध्ये यावर्षी त्रिपुरा पौर्णिमा निमित्त कार्तिक स्वामी दर्शन होणार आहे . वर्षातील एक दिवस कपलेश्वर मंदिर मधील श्री कार्तिक स्वामी मंदिर उघडले जाते हे मंदिर उघडल्यानंतर विशेष रुद्र अभिषेक करून भाविकांसाठी दर्शन खुले करण्यात येते यावर्षी दर्शनाची वेळ शुक्रवारी रात्री 9.55 मी ते मध्यरात्री 2.59 पर्यंत राहणार आहे तरी सर्व भाविकांनी यावेळी दर्शनाला उपस्थित रहावे असे दक्षिणकाशी कपिलेश्वर मंदिराच्या वतीने आव्हान करण्यात आले आहे.