हरळी बुद्रुक गावाचा विकास साधनार र्शिवाजी पाटील यांचे आश्वासन. चंदगड लोकसभा मतदार संघाचे लोकप्रिय अपक्ष उमेदवार शिवाजी पाटील गुरुवारी गडहिंग्लज तालुक्यातील हरळी बुद्रुक गावाला भेट दिली असता त्यांनी मतदारांना उपरोक्त आश्वासन दिले, यावेळी त्यांनी परम मित्र राजू ढवळे, भाऊ पाटील, अमित पाटील, मजुकरभाऊ,अर्जुन, दातत्रय येव्होले,यांच्या सह हरळी बुद्रुक गावातील शेकडो मतदारांनी भव्य अशी मिरवणुकीत काढल्यामुळे विजयाचे हात बळकट झाले असल्याचे मला वाटले असल्याचे मत शिवाजी पाटील यांनी व्यक्त केले. तुम्ही सर्व मतदार बंदुभगिनी माझे असल्याने या गावाचा विकास साधणार असल्याचे आश्वासन देताच उपस्थितानी शिवाजीराव पाटील आगे बढो,हम तुमारे सात है, अश्या घोषणा देत जयजयकार केला. यावेळी त्यांनी या मतदार संघाचा सर्वांगीण विकासासाठी साथ द्यावी असे कळकळीचे आव्हान यावेळी केले. यावेळी मतदारांनी पैसे किंवा किंवा अन्य भूलथापांना बळी न पडता माझे चिन्ह असलेल्या पाण्याच्या टाकीच्या चित्रावरच फुलीचा शिक्का मारून मला प्रचंड बहुमताने विजय करावे असे शिवाजीरावांनी कळकळीचे आवाहन केले.
हरळी बुद्रुक गावाचा विकास साधनार र्शिवाजी पाटील यांचे आश्वासन.
Related Posts
राज्याच्या महिला व बालकल्याण खात्याच्या मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांना अश्लील अपशब्द उच्चारल्याचा आरोप असलेल्या आमदार सी. टी. रवी यांच्या निषेधार्थ आणि त्यांची आमदार पदावरून हकालपट्टी करावी,,
Spread the loveराज्याच्या महिला व बालकल्याण खात्याच्या मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांना अश्लील अपशब्द उच्चारल्याचा आरोप असलेल्या आमदार सी. टी. रवी यांच्या निषेधार्थ आणि त्यांची आमदार पदावरून हकालपट्टी करावी,, या मागणीसाठी…
संयुक्त महाराष्ट्राच्या घोषणेसह म.ए. समितीचे शिष्टमंडळ व कार्यकर्ते नागपूरकडे रवाना
Spread the loveसंयुक्त महाराष्ट्राच्या घोषणेसह म.ए. समितीचे शिष्टमंडळ व कार्यकर्ते नागपूरकडे रवाना बेळगाव – एका बाजूला बेळगावात कर्नाटक विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू असताना, दुसऱ्या बाजूला नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत…