Spread the love

*20 वी खुल्या जिल्हास्तरीय स्केटिंग स्पर्धा उत्साहात पार*

बेलगाम जिल्हा रोलर स्केटिंग असो तर्फे 20 वी खुल्या जिल्हास्तरीय स्पीड स्केटिंग स्पर्धा 2026 चे आयोजन करण्यात आले होते ही स्पर्धा रिंक अश्या प्रकारात घेण्यात आली रिंक स्पर्धा शिवगंगा स्पोर्ट्स क्लब स्केटिंग रिंकवर घेण्यात आली या स्पर्धेमध्ये बेळगांव जिल्हातून सुमारे 150 च्या वर स्पर्धकांनी सहभाग घेतला होता या स्पर्धेचे उदघाटन प्रमुख पाहुणे आंतरराष्ट्रीय स्केटर निखील चिंडक यांच्या शुभ हस्ते झाले यावेळी स्केटिंग प्रशिक्षक सूर्यकांत हिंडलगेकर, विश्वनाथ येल्लूरकर, सुरज शिंदे, स्केटर्स व पालक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते यावेळी निखिल चिंडक यांचा शाल पुष्पगुच्छ व सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला त्यांनतर त्यांनी सर्व मुलांना प्रोत्साहन देत सर्व खेळाडू ना शुभेच्छा दिल्या

*स्पर्धेचा निकाल पुढील प्रमाणे*
शिवम कुंभार 3 सुवर्ण, गर्व लोहार 2 रौप्य 1 कांस्य, प्रणित 1 कांस्य,विराज सोने 1 रौप्य 1कांस्य, आश्वी 1 सुवर्ण, समृद्धी 2 रौप्य 1कांस्य, रीवा नाईक 1 कांस्य, प्रणिता मोटेकर 2 सुवर्ण, वेदिका 1 रौप्य 1 कांस्य, अनिरुद्ध जाधव 3 सुवर्ण, आध्या 3 रौप्य, रुही अनेजा 3 सुवर्ण, मायशा जैन 3 रौप्य, शिवण्या मुतगेकर 3 सुवर्ण, तीर्थ पाछापूर 2 सुवर्ण, अमेय पाटील 3 सुवर्ण, विवेक दोडबंगी 3 रौप्य, समर्थ चव्हाण 1 कांस्य, विश्वनाथ गस्ती 2 कांस्य, आर्या कदम 3 सुवर्ण, सर्वेश पाटील 3 रौप्य, सोहम हावल 3 कांस्य, प्रांजल पाटील 3 सुवर्ण, अन्या रुद्रा 3 रौप्य, सार्थक चव्हाण 3 सुवर्ण, तन्विक शहा 3 रौप्य, प्रियांश वेळिप 3 कांस्य,दुर्वा पाटील 3 सुवर्ण, सर्वी पांडे 3 रौप्य, स्वराली पाटील 3 कांस्य, प्रीतम बागेवाडी 3 सुवर्ण, रुद्राक्ष गावडे 3 रौप्य, अनय पाटील 3 कांस्य, सान्वी भोसले 2 रौप्य, क्रिशा भोसले 1 कांस्य,प्रीतम निलाज 3 सुवर्ण, सर्वेश वाजत्री 3 रौप्य, राही निलाज 3 सुवर्ण, आरशान माडीवाले 3 सुवर्ण, ऋत्विक असगर 3 कांस्य, अमिषा वेर्णेकर 3 सुवर्ण, र्धीर्ती वेसने 2 रौप्य, विश्वेतेज पवार 3 सुवर्ण श्लोक भोजनवर 3 रौप्य, जोइल कार्व्हालो 3 कांस्य, विश्र्वजा पवार 3 सुवर्ण, सार्थक मार्दोळकर 3 सुवर्ण, नक्ष हिरेमठ 3 कांस्य, अक्किरांश 3 रौप्य

वरील स्पर्धा यशस्वी करण्यासाठी स्केटिंग प्रशिक्षक योगेश कुलकर्णी, विशाल वेसने विठ्ठल गंगणे, सोहम हिंडलगेकर, सूरज शिंदे,सागर तरळेकर, अजित शिलेदार, राघव सर, ऋषिकेश फुटाणे, ज्योती महत या सर्वांनी भरपूर परिश्रम घेतले