Spread the love

बेळगाव:

एंजल फाउंडेशनच्या वतीने डॉक्टरांचा सन्मान

बेळगाव:राष्ट्रीय डॉक्टर दिनाचे औचित्य साधून आज एंजल फाउंडेशन च्या वतीने बेळगाव इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस(स्वायत्त वैद्यकीय संस्था, कर्नाटक सरकार) डायरेक्टर डॉ अशोक कुमार शेट्टी यांचा एंजल फाउंडेशन संस्थापिका अध्यक्ष मीनाताई बेनके व उपाध्यक्ष दीपक सुतार यांच्या हस्ते शाल व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.

यावेळी सामाजिक कार्यकर्ते अवधूत तुडेकर ,फाउंडेशनचे सदस्य भारती बुडवी,प्रसाद संकन्नवर,रेणुका होसुर,शशिकला जोशी,अँजेलिना डिसोजाउपस्थित होते.