बेळगाव :
दर्जेदार सिल्क साड्या खरेदी करायच्या असल्यास 12 जुलैच्या आत या साडी प्रदर्शनाला अवश्य भेट द्या
गांधी भवन इथे भरलं आहे सिल्क इंडिया साडी प्रदर्शन 2024 5 जुलै ते 12 जुलै दरम्यान खुले असणार बेळगावातील सिल्क प्रदर्शन
2 हजार ते अडीच लाख किंमतीच्या सिल्क साड्या या प्रदर्शनात उपलब्ध
हजारो नमुन्यांच्या साड्या 45 विक्री स्टॉल मध्ये उपलब्ध वर महालक्ष्मी सणाचे औचित्य साधून सोमवारी झाले सिल्क प्रदर्शनाचे उद्घाटन