बेळगाव :
माधुरी जाधव फाउंडेशन यांच्यावतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. रक्तदान हे महादान मानले जाते. त्याकरिता उद्या रविवार दिनांक 14 जुलै रोजी सकाळी 9 ते दुपारी 2 पर्यंत डॉ आंबेडकर हॉल पि के कॉटर्स आनंदवाडी शहापूर बेळगाव या ठिकाणी शिबिर चालू राहील. याकरिता दानशूर व्यक्तीने पुढे येऊन रक्तदान करावे. असे आवाहन सामाजिक कार्यकर्त्या माधुरी जाधव यांनी केले आहे.