Spread the love

सहवेदना

लालवाडी खानापूर गावचे सुपुत्र ज्योतिबा गोविंद कुट्रे व परशराम गोविंद कुट्रे यांची आई कै. सुगंधा गोविंद कुट्रे वय 76 यांचे अल्पशा आजाराने बुधवारी दुपारी साडेतीन वाजता निधन झाले आहे. त्यांच्या पश्चात पती, दोन मुलगे, दोन सुना, एक मुलगी, एक जावई, सात नातवंडे ,असा मोठा परिवार आहे. अंत्यविधी गुरुवार दिनांक 14 ऑगस्ट रोजी अकरा वाजता लालवाडी खानापूर येथे होणार आहे.