Spread the love

*स्केटर तीर्थ पाच्यापूर प्रतिभा पुरस्कार ने सन्मानित*

बेळगांव जिल्हा रोलर स्केटिंग असो चा स्केटर तीर्थ पाच्यापूर याचा जिल्हा प्रशासना तर्फे सत्कार करण्यात आला स्केटिंग मध्ये राष्ट्रीय पातळीवर उल्लेखनीय कामगिरी केलेल्या तीर्थ ची स्वातंत्रदिनी जिल्हा क्रीडागण येथे बेळगांव जिल्हा चे पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांच्या शुभ हस्ते त्याला प्रतिभा पुरस्कार प्रशिस्तीपत्र, सन्मानचिन्ह शॉल मोती हार म्हैसूर पगडी घालून सन्मानित करण्यात आले यावेळी जिल्हा प्रशासन चे पदआधिकारी व इतर मान्यवर उपस्थित होते