Spread the love
  • प्राध्यापक अभिजीत पाटील यशस्वीपणे एम-सेट परीक्षा उत्तीर्

मुतगा (ता. बेळगाव) येथील गोगटे पदवीपूर्व महाविद्यालयातील वाणिज्यशास्त्र विभागाचे प्राध्यापक अभिजीत पाटील यांनी नुकत्याच झालेल्या महाराष्ट्र एम-सेट परीक्षेत उत्तीर्ण होऊन यश मिळवले आहे. यापूर्वी ते के-सेट परीक्षेतही यशस्वी झाले होते. त्यांच्या या यशासाठी प्राचार्या डॉ. ए. एस. केरूर व के. एल. एस. मॅनेजमेंट यांचे मार्गदर्शन लाभले. पाटील यांच्या यशाबद्दल सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.