*आरशान माडीवाले चे स्केटिंग स्पर्धेत चमकदार कामगिरी
*
बेळगांव जिल्हा रोलर स्केटिंग असो चे स्केटर्स गोवा मधील निमंत्रित च्या स्केटिंग स्पर्धेत सहभागी झाले होते या स्पर्धेमध्ये 400 च्या वर टॉप स्केटिंग पटू सहभाग घेतला होता या स्पर्धा गोवा येथे पार पडल्या.या स्पर्धेत बेळगांव चा स्केटर्स *आरशान माडीवाले* याने चमकदार कामगिरी करत 2 कांस्य पदके जिंकली आरशान हा के एल ई सोसायटी स्केटिंग रिंक व गुड शेफर्ड स्केटिंग रिंक व शिवगंगा स्पोर्ट्स क्लब वर प्रशिक्षक सूर्यकांत हिंडलगेकर, विठ्ठल गंगणे, योगेश कुलकर्णी, विश्वनाथ येल्लूरकर सोहम हिंडलगेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करत असून या सर्वांना डॉ प्रभाकर कोरे, माजी आमदार शाम घाटगे, राज घाटगे, उमेश कलघटगी, प्रसाद तेंडुलकर,याचे प्रोत्साहन मिळत आहे
