बेळगाव :
बेळगावी लोकसभा मतदारसंघातील काँग्रेस पक्षाच्या उमेदवार मृणाल हेब्बाळकर यांनी सोमवारी (दि.15) निवडणूक निर्णय अधिकारी नितेश पाटील यांच्याकडे उमेदवारी अर्ज सादर केला. उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार, बेळगावी जिल्ह्याचे प्रभारी मंत्री सतीश जारकीहोळी, विधान परिषद सदस्य चन्नराज हत्तीहोळी, बागण्णा नरोटी उपस्थित होते.