Spread the love
  • युवा समिती सिमाभागचे चिटणीस सचिन दळवी यांना पितृशोक

मंडोळी येथील बसवान गल्लीचे रहिवासी

सुरेश यल्लाप्पा दळवी वय ६२ यांचे आज सोमवार दिनांक १ सप्टेंबर रोजी दुपारी २ वाजून ४४ मिटांनी आकस्मिक निधन झाले त्यांच्या पश्चात पत्नी दोन विवाहित मुली एक अविवाहित मुलगा जावई आसा परीवार आहे अंत्यविधी सायंकाळी ७-०० वाजता मंडोळी येथील स्मशानभूमीत होईल महाराष्ट्र एकीकरण युवा समिती सिमाभाग यांच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना