Spread the love

बेळगाव:

बेळगाव पासून अवघ्या 15 ते 16 किलोमीटरच्या अंतरावर असलेल्या किनये डॅमच्या पाण्याची पातळी वाढली आहे. गेल्या दहा वर्षांपूर्वी किनये येथे कर्नाटक सरकारने डॅम निर्माण केले, या डॅमचा किनये भागातील शेतकऱ्यांना उपयोग व्हावा म्हणून ही डॅम निर्माण करण्याची योजना राबवली आणि या डॅम योजनेला दहा वर्ष ही पूर्ण झाली, डॅमच्या निसर्ग वातावरणाचा लाभ घ्यावा म्हणून पर्यटक या ठिकाणी शनिवार, रविवार येतात, पण सद्या डॅम परिसरामध्ये येण्यास बंदी आहे, डॅमची देखभाल करण्यासाठी म्हणून इथे सुरक्षारक्षक ठेवण्यात आला आहे, पण पर्यटकांना डॅम परिसरात येण्यास बंदी आहे असे सांगितल्यानंतरही काही पर्यटक हूज्जत घालतात असे डॅम रक्षक चंद्रकांत हरीजण यांनी आपले प्रतिनिधी महादेव पवार यांच्याशी सवांद साधताना म्हणाले,,, बाईट,,,, तर यावेळी फेसबुक फ्रेंड सर्कलचे संतोष दरेकर यांनी अशा सुंदर डॅम ठिकाणी पर्यटकांनी येऊन मद्यपान करू नये अशी विनंती केली, वाईट ,,, गेल्या पंधरा ते वीस दिवसापासून किनये जंगल भागामध्ये होत असलेल्या पावसामुळे किनये डॅमची पाण्याची पातळी वाढली आणि ओव्हर फ्लो होऊ नये म्हणून हे पाणी काही प्रमाणात सोडण्यात आले आहे.

  1. 1720803605170753