बेळगाव:
नवभारत कारगिल मॅरेथॉन -2024
मागिल वर्षीच्या कारगिल मॅरेथॉनच्या यशस्वी आयोजनानंतर दुसऱ्या सत्रात नव्या स्वरूपात नवनिर्माण कारगिल मॅरेथॉन 2024 विश्व भारती कला क्रीडा फाउंडेशन तर्फे जंगी आयोजन
दिनांक -रविवार 14 जुलै 2024
स्थळ – विद्यानिकेतन स्कूल ग्राउंड , बोगार्वेस बेळगाव वेळ- सकाळी ठीक 6.00 वाजता
मॅरेथॉन स्पर्धा व अंतर माहिती
1. 21 कि.मी. (18 वर्षांवरील महिला व पुरुष गटांसाठी खुली).
2. 10 कि.मी. (18 वर्षा वरील महिला व पुरुष गटांसाठी खुली)
3. 5 कि.मी.( 18 वर्षा खालील महिला व पुरुष गटांसाठी खुली)
4. 3 कि.मी. फन मॅरेथॉन (सर्व वयोगटातील महिला व पुरुष गटांसाठी खुली)
5. 2 कि.मी.अंपंग मित्रा साठी मॅरेथॉन
सर्व विजेत्यांना आकर्षक बक्षीस व सर्टिफिकेट दिली जातील.
स्पर्धेचे आकर्षण,नियम व अटी.
आकर्षण -*
कारगिल मॅरेथॉन जाण्यासाठी पहिल्या व दूसऱ्या विजयी 6 महिला आणि 6 पुरुष आपल्या स्वखर्चाने कारगिल मॅरेथॉन साठी पात्र राहतील.
याशिवाय 18 वर्षांवरील पात्र इच्छुक महिला व पुरुष स्पर्धकांना कारगिल येथील 31 ऑगष्ट 2024 रोजी कारगिल इंटरनॅशनल मॅरेथॉन मध्ये भाग घ्यायचा असेल त्यानी नांव नोंदनी करावी
कारगिल जाण्यासाठी गट वाईज फर्स्ट सेकंड
असे सहा महिला आणि सहा पुरुष टोटल 12 आपल्या स्वखर्चाने जाण्याचे आहे
प्रवेश फी व नोंदनी करणे आवश्यक .
21 कि.मी. प्रवेश फी -₹500
10 कि.मी.प्रवेश फी ₹ 300
05 कि.मी. प्रवेश फी ₹100
03 कि.मी.प्रवेश फी ₹ 50
स्वतःच्या जबाबदारीने धावण्याचे आहे
सर्व निकाल व निर्णय विश्व भारती कला क्रीडा फाउंडेशन बेळगाव अंतिम असतील.
अटी –
सर्व स्पर्धेक आपल्या जबाबदारीवर स्पर्धेमध्ये सहभागी होणार आहेत, त्यामुळे कोणत्याही प्रकारची तक्रार किंवा कायदेशीर कारवाईसाठी विश्व भारती कला क्रीडा फाउंडेशन se बेळगाव राहणार नाही.
सर्व नियम व अटी आयोजकांच्या स्वाधीन ऐनवेळी घेतलेलं सर्व निर्णय स्पर्धेकाना बंधनकारक असतील – काश्मीर कारगिल इंटरनॅशनल मॅरेथॉन 2023 मध्ये winners
10 किलोमीटर तिसरा
राहुल
21 किलोमीटर
चौथा सुरेश बाळेकुंद्री
पाचवा अमोल अमोनिया
बारावा देसुरकर
संपर्क मोबाईल क्रमांक
8660510642*नवभारत कारगिल मॅरेथॉन-2024
गेल्या वर्षीच्या कारगिल मॅरेथॉनच्या यशस्वी आयोजनानंतर, दुसऱ्या सत्रात, विश्व भारती कला क्रीडा फाउंडेशनने Navjeevan कारगिल मॅरेथॉन 2024 चे आयोजन केले आहे.