Spread the love

बेळगाव:

बेळगाव जिल्हा रोलर स्केटिंग असोसिएशन आयोजित खुल्या जिल्हा स्तरीय रोलर स्केटिंग स्पर्धेचे दिनांक 28 एप्रिल 2024 रोजी शिवगंगा स्पोर्ट्स क्लब ओम नगर स्केटिंग रिंक बेळगाव येथे आयोजन करण्यात आले होते या स्पर्धा मध्ये 150 हून अधिक स्केटिंगपटूंनी सहभाग घेतला होता या स्पर्धे चा उदघाटन समारंभ व बक्षीस वितरण समारंभाचे बेळगाव जिल्हा रोलर स्केटिंग असोसिएशनचे सचिव श्री प्रसाद तेंडोलकर यांच्या हस्ते करण्यात आले या वेळी , श्री. सूर्यकांत हिंडलगेकर, श्री. विश्वनाथ येल्लूरकर, स्केटर व पालक उपस्थित होते.

टेनसिटी स्केटिंग
पदक विजेते

५ ते ७ वर्षांची मुले
रुत्विक कोलार 1 सुवर्ण
आरुष तलवार 1 रौप्य
आर्यनने 1 कांस्य

५ ते ७ वर्षाच्या मुली
अरुंधती नागनुरी 1 सुवर्ण
दुर्वा कुडचवाडकर 1 रौप्य

९ ते 11 वर्षे मुले
ओम कोडचवाडकर १ सुवर्ण
संभव घाडी 1 रौप्य
राज टेकाळे 1 कांस्य

क्वाड स्केटिंग
पदक विजेत्याचे नाव

५ ते ७ वर्षांची मुले
शौर्य पाटील 1 सुवर्ण
रुशांक हणमगोंड 1 रौप्य
भूषण हिडकल 1 कांस्य

7 ते 9 वर्षांची मुले
दियान पोरवाल 1 सुवर्ण
अनमोल चौगुले 1 रौप्य
रुहान मद्दे 1 कांस्य

७ ते ९ वयोगटातील मुली
देशना चप्परबंडी 1 सुवर्ण
अनन्या पाटील 1 रौप्य

9 ते 11 वर्षे मुले
रचित नांगरे 1 सुवर्ण
एन साई प्रियदर्शन 1 रौप्य
हुनैद नाईकवाडी 1 कांस्य

9 ते 11 वयोगटातील मुली
दुर्वा पाटील १ सुवर्ण
स्वाशी शर्मा 1 रौप्य

11 ते 14 वर्षे मुले
सत्यम पाटील १ सुवर्ण
कुलदीप बिर्जे 1 रौप्य
मोहित बडीगर 1 कांस्य

11 ते 14 वर्षाच्या मुली
प्रिशा चप्परबंडी 1 सुवर्ण
खुशी आगासिमनी 1 रौप्य
राजनंदिनी नागनुरी 1 कांस्य

१४ ते १७ वर्षांची मुले
शल्या तारळेकर 1 सुवर्ण
विराज गावडे 1 रौप्य
आर्यन जनाज 1 कांस्य

१४ ते १७ वयोगटातील मुली
जान्हवी तेंडुलकर 1 सुवर्ण

इनलाइन स्केटिंग
पदक विजेत्याचे नाव

५ ते ७ वर्षाच्या मुली
तनिषा मुरगोड 1 सुवर्ण

7 ते 9 वर्षांची मुले
मनन अंबिगा 1 सुवर्ण

७ ते ९ वयोगटातील मुली
सानविका खोत 1 सुवर्ण
द्रिती वेसाने १ रौप्य

9 ते 11 वर्षांची मुले
अर्शन माडीवाले 1 सुवर्ण
समीध कणगली 1 रौप्य

11 ते 14 वर्षे मुले
विहान कणगली 1 सुवर्ण
अथर्व येलूरकर 1 रौप्य

11 ते 14 वर्षाच्या मुली
जान्हवी येलूरकर 1 सुवर्ण

14 ते 17 वर्षे मुले
श्रेयश वाजंत्री 1 सुवर्ण

१४ ते १७ वयोगटातील मुली
आचल जनाज १ सुवर्ण

विशेष बालक
सई पाटील १ सुवर्ण

योगेश कुलकर्णी, विशाल वेसणे, विठ्ठल गगणे, अनुष्का शंकरगौडा, तुकाराम पाटील, सक्षम जाधव, सोहम हिंडलगेकर, सागर चोगुले व इतर यांनी वरील स्पर्धा यशस्वी आयोजनासाठी मोठी मेहनत घेतली.