- सहवेदना
पी के कॉटर्स आनंदवाडी येथील प्रतिष्ठित नागरिक व बेळगांव महानगरपालिका च्या माजी कर्मचारी शामा नजीर वाघेला वय वर्षे 73 यांचे आज दिनांक 23 मार्च 2026 रोजी हृदय घाताने दुःखद निधन झाले त्यांनी बेळगांव महानगरपालिकेत गेली 40 वर्षे त्यांनी सेवा दिली त्यांच्या मागे मुलगा, सुन, मुलगी, नातू व नाती असा मोठा परिवार आहे
बेळगांव महानगरपालिका च्या माजी कर्मचारी शामा नजीर वाघेला यांचे निधन
Related Posts
गणपती मंदिर ते हिंडलगा रोडपर्यंत रस्ता विकास कामाला सुरुवात; आमदार आसिफ शेठ यांचा पुढाकार
Spread the loveगणपती मंदिर ते हिंडलगा रोडपर्यंत रस्ता विकास कामाला सुरुवात; आमदार आसिफ शेठ यांचा पुढाकार बेळगाव : गणपती मंदिर ते हिंडलगा रोड या सुमारे 800 मीटर लांबीच्या महत्त्वाच्या रस्ता…
गरजू विद्यार्थ्यांना शांताई विद्या आधारचा हातभार; शिक्षणासाठी 20 हजारांची मदत
Spread the love गरजू विद्यार्थ्यांना शांताई विद्या आधारचा हातभार; शिक्षणासाठी 20 हजारांची मदत बेळगाव : आर्थिक अडचणीमुळे शिक्षणापासून वंचित राहू नये या उद्देशाने शांताई विद्या आधार संस्थेने दोन गरजू विद्यार्थ्यांना…
