बेळगाव :
पिरणवाडी दुर्गा चौक येथील श्री दुर्गा देवी यात्रा महोत्सव सोमवार व मंगळवार रोजी होत असून सर्वांनी यात्रा उत्सव ला उपस्थित राऊत देवीचा आशीर्वाद घेण्यात यावा अशी विनंती दुर्गा देवी मंदिर ट्रस्टच्या वतीने विनंती करण्यात आली आहे मंगळवारी 9 तारखेला सकाळी देवीची पूजाअर्चा होम हवन ओटी भरणे असे दिवसभरामध्ये विविध कार्यक्रम असल्याचे ट्रस्ट कमिटीचे अध्यक्ष देवाप्पा शास्त्री यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले दरवर्षी आषाढी एकादशीला ही यात्रा मोठ्या उत्साहात साजरी केली जाते यावर्षीही ही यात्रा आपण साजरी करत असल्याचे यावेळी सांगण्यात आले याचा सर्व भाविकांनी लाभ घ्यावा अशी विनंती करण्यात आली आहे