Spread the love

बेळगाव:

श्री मंगाई नगर रहिवाशी संघ व महिला मंडळ यांच्या वतीने महानगरपालिका अभियंता निपाणीकर यांची भेट आज गुरुवार दिनांक 4 रोजी सकाळी ठीक अकरा वाजता महानगरपालिकेमध्ये घेण्यात आली व श्रीमंगाई देवी यात्रेपूर्वी बंद केलेला रोड लवकरात लवकर चालू करावा तसेच ती तलाव अर्धवट स्थितीमध्ये पडलेली आहेत ती तलाव लवकरात लवकर त्यांना कटिंग जन बांधून जीवितहानी टाळावी संपूर्ण श्रीमंगाई नगरला एकच रोड असल्याकारणाने त्या रोडवरती संपूर्ण वडगाव चा कचरा तिथे जमा करतात व ट्रक व ट्रॅक्टर थांबवले असतात ते सुद्धा हटवावेत तसेच सकाळी शाळेची वर्दळ कामगारांची वर्दळ तसेच कामावर जाणाऱ्यांची आडचण त्याच्यात गुरेढोरे येतात हे संपूर्ण एकच रोड असल्याने जणू काही जत्रेचे स्वरूपाचे ते त्याकरता तातडीने हा पण रोड लवकरात लवकर मोकळा करावा अशी मागणी करण्यात आली आली आहे यावेळी श्रीमंगाई नगरातील महिला व नागरिक मोठ्या संख्येने हजर होते