Spread the love

*खानापूर येथील स्केटिंग स्पर्धा उत्साहात पार*

बेळगांव जिल्हा रोलर स्केटिंग असो व साई स्पोर्ट्स अकॅडमी खानापूर यांच्या तर्फे खुल्या जिल्हास्तरीय स्केटिंग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते नुकताच या स्पर्धा मराठा मंडळ खानापूर च्या स्केटिंग रिंकवर घेण्यात आल्या. ह्या स्पर्धेच्या उद्घघाटन व बक्षीस समारंभला प्रमुख पाहुणे म्हणून माजी आमदार अरविंद पाटील उपस्थित होते त्यांच्या शुभ हस्ते विजेत्या सर्व स्पर्धकांना मेडल देऊन सन्मानित करण्यात आले यावेळी त्यांनी सर्व स्केटर्स ना स्केटिंग विषयी व आरोग्य विषयी मार्गदर्शन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आणि बेळगांव तील सर्व स्केटर्स र्प्रोत्साहन देऊन सर्वपरी मदत करू असे आश्वासन दिले यावेळी स्केट पार्क चे अशोक गोरे साई स्पोर्ट्स अकॅडमी चे प्रसाद जाधव, राजलक्ष्मी जाधव स्केटिंग प्रशिक्षक सूर्यकांत हिंडलगेकर केले योगेश कुलकर्णी, ऋषिकेश पसारे सोहम हिंडलगेकर,बेळगांव जिल्हा रोलर स्केटिंग असो चे स्केटर्स व पालक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते
*विजेते स्केटर्स पुढील प्रमाणे*
सूफीयांन शहाबादी 1 सुवर्ण, आशिष अंगडीकर 1 रौप्य, हवीश नायडू 1कांस्य,श्री मांजरेकर 1सुवर्ण, जीवा होसमनी 1 रौप्य, ऋषिकेश मांजरेकर 1कांस्य, नवनीत रविकांत 1 सुवर्ण, तीर्थ पाचापूर 1 सुवर्ण, आण्विका कलाल 1 सुवर्ण, ऋत्ववी हेडा 1 रौप्य, आयुष कार्लेकर 1सुवर्ण,केदार संगळ 1 रौप्य, अंजली ढवळे 1 सुवर्ण, आण्विका काकती 1 रौप्य, ईशान पन्हाळकर 1सुवर्ण, कुबेर शहापूरकर 1रौप्य , अथर्व कटगरी 1 कांस्य, प्राणिका मोटेकर 1 सुवर्ण, जितेश बेनाळी 1 सुवर्ण, पूर्विका गुद्देमाली 1 सुवर्ण, तनिष्का जाधव 1 सुवर्ण, समृद्ध बानी 1सुवर्ण, साबिया शहाबादी 1 सुवर्ण, राशी जाधव 1 सुवर्ण, नंजुनाथ हल्याळ 1सुवर्ण, नागराज 1 रौप्य, निरोन फर्नांडिस 1 सुवर्ण, धीरेन होसमनी 1 रौप्य, सिद्धी बालेकुंद्री 1 रौप्य, आरव शेट्टी 1 सुवर्ण, विघ्नेश कदम 1 रौप्य, ऋत्विक तुपद 1 कांस्य, सिद्धी बिर्जे 1 सुवर्ण, समर्थ 1 सुवर्ण, श्रीधर गुरव 1 रौप्य, दिव्या बेनाळी 1 सुवर्ण, अयान शिपाई 1 सुवर्ण, ऋषिकेश पाटील 1 रौप्य,