Spread the love

निधन वार्ता….
मारूती गल्ली,राजहंसगड येथील रहिवासी सिद्धाप्पा राघो पवार
(वय ७८) यांचे आज दिनांक ०५ रोजी दुपारी १:२० मिं. अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन कर्ते चिरंजीव, सूना, नातवंड, पनतवंड असा परिवार आहे.अंत्यविधी सायंकाळी ६:०० वाजता होणार आहे..