बिजगर्णीत गुरुवारी सायंकाळी पासून पावसाने जोर धरला होता. रात्री ११ च्या दरम्यान वादळी वाऱ्यासह पाऊस कोसळल्याचे चित्र होते. याच पार्श्वभूमीवर बिजगर्णी, इंदिरा नगर येथील मुख्य रस्त्यावर भले मोठे झाड कोसळल्याची घटना घडली आहे. सुदैवाने यावेळी कुठलीही जीवितहानी किंवा कुणालाही इजा झाली नाही, पण यातून वाहतूक मात्र काही वेळासाठी खोळंबली होती. वाहंधारकाणी स्वता काही फांद्या हटवून रस्ता खुला केला. मात्र, शुक्रवारी दुपार पर्यंत संबंधितांनी झाड हाटवण्याची कारवाई केली नाही. यापूर्वी देखील येथे या रस्त्यावर लागून असलेली झाले भर रस्त्यावर पडलेली घटना घडल्या आहेत. यामध्ये दोघांचे मुत्यू देखील झाला होता. त्यामुळे अनेक मोठी झाडे आहेत. पावसात ही झाडे धोकादायक ठरत आहे. हा रस्त्यावर जास्त वळणे असल्याने, हा रस्ता अपघात प्रवन क्षेत्र बनत चालला आहे. त्यामुळे याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी आताही स्थानिकांनी केली आहे.
बिजगर्णी येथे मुख्य रस्त्यावर कोसळले झाड, सुदैवाने जीवितहानी नाही
Related Posts
पुणे खडकवासला मतदार संघाचे भाजपचे आमदार श्री भीमराव आण्णा तपकीर यांना सीमाप्रश्नी निवेदन*
Spread the loveपुणे खडकवासला मतदार संघाचे भाजपचे आमदार श्री भीमराव आण्णा तपकीर यांना सीमाप्रश्नी निवेदन* खानापूर महाराष्ट्र एकीकरण युवा समितीचे निवेदन…! पुणे येथील खानापूर व बेळगाव मित्रमंडळ आयोजित उद्योजक मेळाव्यात…
जी एस एस पी यु काॅलेज मध्ये विविध स्पर्धांचा परितोषक वितरण सोहळा काॅलेज महिला संघटनेच्या वतीने.
Spread the loveजी एस एस पी यु काॅलेज मध्ये विविध स्पर्धांचा परितोषक वितरण सोहळा काॅलेज महिला संघटनेच्या वतीने. संस्कृतीक,नैपुण्य, इलेक्ट्रोल लिटरसी या संघाद्वारे विद्यार्थी वर्गासाठी विविध स्पर्धाचे आयोजन केले,संस्कृतीक संघाद्वारे…