बेळगाव :
महाराष्ट्र एकीकरण समितीचे अधिकृत उमेदवार श्री महादेव पाटील यांच्या प्रचाराला सुरुवात श्री मळेकरणी देवी उचगाव येतुन केली आहे आणि गावात विविध मान्यवरांकडून शुभेच्छा घेतल्या माजी आमदार मनोहर किणेकर लक्समन होणगेकर माणिक होणगेकर आर एम चौगले रमाकांत कोंडूस्कर आमर येल्लूरकर शहर म ए समितीचे कार्याध्यक्ष रणजीत चव्हाण पाटील किरण धामणेकर शिवानी पाटील आर के पाटील चेतन पाटील मनोहर संताजी विकास कालघटगी महिंद्रा जाधव उमेश पाटील पियुष हवळ सागर पाटील जोतिबा पालेकर उदय पाटील विराज मुरकुंबी व गावातील प्रमुख मंडळी आणि ग्रामस्थ त्याठिकाणी उपस्तिथ होते यानंतर सायंकाळी महाराष्ट्र एकीकरण समितीचा प्रचार दौरा मराठी भाषिकांचा बालेकिल्ला म्हणून समजल्या जाणाऱ्या येळूर गावात काढण्यात आला यावेळी गाव आशियाने राष्ट्रीय पक्षांना दूर ठेवून मराठी भाषिकांसाठी लढणाऱ्या उमेदवाराच्या पाठीशी राहू असे गावही देत उमेदवार महादेव पाटील यांना पाठिंबा दर्शविला यावेळी महाराष्ट्र एकीकरण समितीचे प्रमुख नेतेमंडळी व युवा कार्यकर्ते व महिला कार्यकर्त्या उपस्थित होत्या